‘या’ महिलेने इंग्रजांना नाकी नऊ आणले होते, पुरूषांच्या वेशात क्रांतीकारकांना करायची ‘ही’ मदत
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकरच्या ‘खेलें हम जी जान से’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणने(Deepika Padukon) स्वातंत्र्य सेनानी कल्पना दत्तची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी दीपिकाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर कल्पना दत्तबद्दल अनेकांना कळले असेल. कारण भारताच्या या महान कन्येला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पुरेसे स्थान मिळाले नाही.(Helping revolutionaries disguise women as men) 27 … Read more