क्यू आर कोड
Wedding Card: डॉक्टर जोडप्याने चक्क औषधाच्या पाकीटाप्रमाणे छापली लग्नपत्रिका, फोटो पाहून नेटकरी हैराण
By Tushar P
—
Wedding Card: तामिळनाडूच्या तिरूवन्नमलाई जिल्ह्यातल्या वैद्यकीय व्यवसायातील जोडप्याने आपल्या लग्नाची पत्रिका हटके पद्धतीने छापली आहे. त्यांनी औषधी गोळ्यांच्या कव्हरप्रमाणे पत्रिकेची डिझाईन बनवली आहे. लग्नात ...