मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
क्रिकेटविश्वाला सर्वात मोठा धक्का देत फिरकीपटू शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. शेन वॉर्नचा मृत्यू थायलंडमधील एका प्रश्स्त व्हिलामध्ये झाला आहे. त्यामुळे तो तिथे कसा गेला आणि का गेला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी त्याने थायलंडमधील इंफिनिटी पूलचे फोटो आपल्या इंटाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. … Read more