कोविड पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात निर्बंध वाढणार! १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार झाले कोविड पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. सर्वसामान्यांसोबतच महाराष्ट्र सरकारचे मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील १० ...