आईला झालेला त्रास पहावला नाही, बनवले एका तासात २०० चपात्या बनवणारे मशीन, किंमत आहे फक्त..

ही कथा कर्नाटकातील बोम्मई एन वास्तूची (Bommai n Vastu) आहे, ज्याने एका तासात सुमारे 200 चपात्या बनवणारा रोटीमेकर बनवला. चित्रदुर्गातील होसादुर्गातील रहिवासी बोम्मई एन वास्तू यांनी जेव्हा आपल्या आईला चपात्या बनवण्यास त्रास होत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी ही अनोखी गोष्ट बनवली. ज्याच्या या शोधाचे सर्वत्र कौतुक होत आहे.(a machine to make 200 chapatis in one … Read more

प्रशासनाने चार-चार वर्षे फाईली दाबून ठेवल्या नसत्या तर कोळशाचा तुटवडा नसता पडला, गडकरी स्पष्टच बोलले

nitin

सध्या राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (nitin gadkari on coal shortage) कोळशाचे अधिक उत्पादन वाढविणे आता आवश्यक झाले आहे. प्रशासनाने ४-४ वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. … Read more

‘केंद्र कोळसा देत नाही तर परदेशातून आणा’; महाराष्ट्रातल्या वीज टंचाईवरून दानवेंनी जबाबदारी झटकली

केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये सतत विविध मुद्यांवरून वाद-प्रतिवाद, टोलेबाजी होत असते. सध्या महाराष्ट्र राज्यात होत असणाऱ्या वीज टंचाई वरती केंद्र सरकारने पुन्हा एकदा राज्याला धारेवर धरलं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वीज टंचाईवर राज्य सरकारला जबाबदार धरून टोलेबाजी केली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, देशात कोळशाची टंचाई नसून केंद्राकडे मुबलक कोळसा आहे. पण राज्य … Read more