Bus Accident : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; साखरझोपेतले प्रवासी किंकाळ्यांत जागे

 Bus Accident : अंबा घाटातील हा पहाटेचा थरकाप उडवणारा अपघात जणू मृत्यूची चाहूल घेऊनच आला होता. कामाच्या आशेने नेपाळहून निघालेल्या निष्पाप मजुरांची ही बस अचानक 70 ते 100 फूट दरीत कोसळली आणि सगळं काही एका क्षणात उलथून गेलं. अजून अंधार पसरलेला असतानाच पहाटे सुमारे पाच वाजता कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या अंबा घाटात ही भीषण घटना घडली. प्राथमिक … Read more

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. निवडणुकीच्या काळात सक्रियपणे काम न करणाऱ्या पक्षांना विजय मिळणे कठीण असल्याचे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. आझाद म्हणाले की, निवडणूक जाहीर … Read more

Rohit Pawar : रोहित पवारांना काय कामधंदा आहे? गौतमी पाटील प्रकरणावरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

Rohit Pawar : गौतमी पाटील (Gautami Patil) प्रकरणावरील टीकेवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, BJP) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar, NCP Sharad Pawar) यांना कडक आणि स्पष्ट प्रत्युत्तर दिले. कोल्हापूर ग्रामीण पश्चिम विभागात भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party, BJP) आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. … Read more

Kolhapur News : गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं, आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास, 10 वर्षांच्या मुलाचा अचानक हृदयविकाराने मृत्यू

Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कोडोली (Kodoli) गावात बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण गावाला धक्का देणारी ठरली. अवघ्या दहा वर्षांच्या श्रावण अजित गावडे (Shravan Ajit Gavde) या बालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. दु:खाची गोष्ट म्हणजे श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या (Mother) कुशीत घेतला. गणेश मंडपात खेळत असताना अचानक त्रास आनंदनगर (Anandnagar) … Read more

Maharashtra weather update: राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज; वादळी वाऱ्यांमुळे धोका वाढणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra weather update:  गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई (Mumbai city) तसेच राज्यभरात पावसाने वातावरण ओलसर केले. या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे (Pune city), सातारा (Satara district), कोल्हापूर (Kolhapur district), रायगड (Raigad district) तसेच … Read more

Hindustani Bhau : कोल्हापुरीनं तोंड फोडणार…नादी लागू नको नाहीतर…हिंदुस्थानी भाऊला धमकी, नेमकं काय घडलं?

Hindustani Bhau :  सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि एक उग्र आवाज असलेला हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) सध्या एक वेगळ्या वादात सापडला आहे. कोल्हापूरमधून (Kolhapur) ठाकरेंच्या सेनेचे (Shiv Sena) नेते प्रशांत भिसे (Prashant Bhise) यांनी त्याला इशारा दिला आहे. भिसेंनी हिंदुस्थानी भाऊला धमकी देत, “कोल्हापूरचं प्रोडक्ट माहितीये का तुला? कोल्हापुरी चप्पल, ह्या चप्पलाने तुझं तोंड फोडणार म्हणजे … Read more

Kolhapur Nandani Mahadevi Elephant: ‘वनतारा’ला नांदणीची महादेवी हत्तीणच का हवी होती? किरण मानेंनी सांगितलं सत्य

Kolhapur Nandani Mahadevi Elephant : कोल्हापूरच्या (Kolhapur) नांदणी (Nandani) गावातील मठामध्ये राहणारी लाडकी महादेवी हत्तीण काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील (Gujarat) वनतारा (Vantara) प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकऱ्यांच्या मनावर दगड ठेवून हा निर्णय मान्य करावा लागला. मात्र, या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) संतापाची लाट उसळली असून महादेवीला परत आणण्यासाठी जनआंदोलन सुरू आहे. अभिनेते … Read more

Mahadevi Elephant Kolhapur: महादेवी हत्तीण वनतारामधून नांदणीला परत येईल ? कोल्हापुरात हालचालींना वेग

Mahadevi Elephant Kolhapur : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandani) मठातील महादेवी हत्तीणी (Mahadevi Elephant Kolhapur)ला गुजरातमधील वनतारामध्ये (Vantara Elephant) हलवण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीणीला भावुक निरोप दिला आणि त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवली. सतेज पाटील (Satej Patil) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या … Read more

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant: ‘तळतळाट द्यायला भाग पाडू नका’, धनंजय पोवार यांची महादेवी हत्तीणीला परत आणण्याची भावूक विनंती

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant:  नांदणी मठातील (Nandani Math) लाडकी महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनतारा (Vantara) अभयारण्यात हलवण्यात आली आहे. तिच्या निरोपावेळी गावभर भावूक वातावरण होतं. ग्रामस्थांनी तिला डोळ्यांत पाणी आणत मिरवणुकीने निरोप दिला. ती केवळ एक प्राणी नव्हती, तर गावकऱ्यांच्या मने जिंकलेली कुटुंबातील सदस्य होती. तिच्या जाण्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये … Read more

Kolhapur News: गावाशी जुळलेली ३३ वर्षांची नाळ तुटली… कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला नांदणीकरांचा भावपूर्ण निरोप, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे रडले

Kolhapur : कोल्हापूरच्या नांदणी (Nandani) गावात आज वातावरण अक्षरशः शोकाकुल होतं. ३३ वर्षं गावाशी जुळलेली महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) आज गावाला कायमची सोडून निघून गेली. कोर्टाच्या (Court) आदेशानंतर तिला गुजरातच्या (Gujarat) वनतारा (Vantara) अभयारण्यात पाठवण्यात आलं. निरोपाचा क्षण इतका भावनिक होता की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. गावातील लोकांनी हत्तीणीची मिरवणूक काढली, फुलांनी सजवलं, … Read more