आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल, चाहत्यांनी केली KKR कडून खेळवण्याची मागणी
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खान(Aamir Khan) लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट बराच काळ चर्चेत राहिला. आमिर खाननेही लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. तो प्रत्येक प्रकारे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.(aamir-khan-who-was-seen-playing-cricket-asked-for-a-chance-in-ipl) दरम्यान, अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये … Read more