कोरोना संसर्ग
कॉवेक्सिन घेतल्यानंतर पेनकिलर किंवा पॅरासिटामॉल घेऊ नका, भारत बायोटेकचा लोकांना सतर्कतेचा इशारा
By Tushar P
—
भारत बायोटेकने सांगितले की कोवॅक्सिन घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा पेन किलरचा वापर आवश्यक नाही. एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, ‘आम्हाला माहिती मिळाली आहे की ...