कोरोनाचा हाहाकार! वुहाननंतर शांघाईमध्ये सर्वात मोठे लॉकडाऊन, माणसांसोबत प्राण्यांवरही लावले निर्बंध
चीनमध्ये कोरोना विषाणूचे (Corona virus) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शंघाईने सर्व रहिवाशांना त्यांची घरे सोडण्यास बंदी घातली आहे. शहराच्या पूर्वेकडील भागात राहणाऱ्या लोकांसाठी लॉकडाउन निर्बंध आणखी कडक केले आहेत. त्यांच्या पाळीव कुत्र्यांनाही बाहेर चालण्यास मनाई आहे. स्थानिक प्रशासनाने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा शहरात दररोज कोविड -19 संसर्ग मंगळवारी विक्रमी 4,477 वर पोहोचला … Read more