लतादीदींना आताच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला तर आहे ‘हा’ धोका, स्वत: डॉक्टरांनीच केला खुलासा
मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल स्वरा कोकिला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आणखी आठवडाभर रुग्णालयात राहावे लागणार आहे. मिडीयाला माहिती देताना रुग्णालयाशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, लता मंगेशकर यांच्या तब्येतीत आधीच बरीच सुधारणा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. ( Latadidi is discharged from the … Read more