कोरोना खर्च

सरकारी खर्चातून मंत्र्यांची कोरोना बिलं भरण्याच्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले…

कोरोना महामारीच्या काळात गरीब, श्रीमंत लोकांसोबतच अनेक मोठ मोठ्या मंत्र्यांना कोरोनापुढे हात टेकवावे लागले. अनेकांचे कोरोना संसर्गाने जीव घेतले, तर अनेकांनी उपचारासाठी लाखो पैसा ...