४० देश फिरले, रोबोटिक आर्किटेक्चरचाही केला अभ्यास, पण पारंपारिक भारतीय शैलीतच बांधले घर, कारण..

कोयंबटूरसारख्या गरम शहरात, वास्तुविशारद राघवने बांधलेले घर एसी किंवा पंखा नसतानाही थंड राहते. कासा रोका (CASA ROCA) नावाच्या या घराची रचना टिकाऊ वास्तुकला आणि शून्य कार्बन फूट प्रिंट लक्षात घेऊन केली गेली आहे. हे घर आर्किटेक्ट राघवच्या अगदी मनातले आहे. या घराच्या माध्यमातून त्यांना भारतीय स्थापत्यशास्त्र सर्वाधिक टिकाऊ असल्याचा संदेश लोकांना द्यायचा होता.(houses built in … Read more