धक्कादायक! हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून सुनेला सासरच्यांनी जिवंत जाळलं, कारण वाचून हादरा बसेल

Crime

हुंडाबळीच्या अनेक घटना आपण वाचत असतो. याचबरोबर हुंड्यासाठी अनेक ठिकाणी सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. तसेच यातून अनेकदा भयानक घटना देखील घडतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील अरमा बंसीपूर येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी सुनेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय दोरीने घट्ट बांधून तिला … Read more