RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर

alia bhatt

राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘RRR’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘RRR’ या चित्रपटात अजय देवगन ,ज्युनियर एनटीआर आणि राम चरण(Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.(Alia Bhatt was not the first choice for RRR) तसेच बॉलिवूड … Read more

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला, खासदाराने केली मागणी

mp-ajmal.j

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. सोशल … Read more

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, १० हजाराचे झाले ४ कोटी

shear market

शेअर बाजारातील प्रत्येक शेअर चांगला परतावा देत नाही. काही शेअर(Shear) खूप वर्षांनंतरही नकारात्मक परतावा देतात. त्यामुळे या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. पण असे अनेक शेअर्स असतात, ज्यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतात. असाच एक शेअर Jyoti Resins & Adhesives Ltd कंपनीचा आहे.(this shear give huge profit investor) या कंपनीच्या … Read more

स्वत:चं घर घेत असाल तर थांबा! भाड्याच्या घरात राहा आणि अशाप्रकारे घ्या २-३ घरे

स्वत:च घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. काही लोक घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज देखील घेतात. काही लोकं मात्र कर्ज न घेता भाड्याच्या घरामध्ये राहणे पसंत करतात. सध्या कोरोनामुळे दिल्ली-एनसीआर, मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये भाडे कमी झाल्याच्या बातम्याही येत आहेत. जेव्हा तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करता, तेव्हा … Read more