Kerala : महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होऊ शकत नाही ; केरळमधील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Court

Kerala : लैंगिक छळाच्या गुन्ह्याबाबत केरळमधील कोर्टाने एक हैराण करणारा निर्णय दिला आहे. एका ७४ वर्षीय व्यक्तीवर केरळमधील एका महिलेने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होऊ शकत नसल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. केरळमधील सिविक चंद्रन हे एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे वय ७४ … Read more

नशीबच पालटलं! एका रात्रीत ६० वर्षांचा मजूर झाला मॉडेल, स्टायलिश फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण

लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारी कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का (Mamikka) असे या रोजंदारी मजुराचे नाव असून तो मूळचा केरळमधील कोझिकोड शहरातील आहे. तसे तर मम्मीक्का ओळखणारे त्याला फक्त जुन्या लुंगी आणि शर्टमध्येच पाहत आले आहे.(Model became a 60 year old … Read more

बॉसने कर्मचाऱ्याला गिफ्ट केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

kerla-boss-gift-mercedes-car-

प्रत्येक कंपनी(Company) आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही भेटवस्तू किंवा बोनस देत असते. केरळमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसने मर्सिडीज बेंझ(Mercedes Benz) ही कार भेट म्हणून दिली आहे. सीआर अनिश हे गेल्या २२ वर्षांपासून व्यावसायिक एके शाजी यांच्यासाठी काम करत आहेत.(kerla boss gift mercedes benz car to his employe) सीआर अनिश यांनी केलेल्या चांगल्या … Read more