कॉर्फू बेट

दाम्पत्य विमानात चढलं आणि कोणीच नव्हतं, पुन्हा काऊंटरला जाऊन चौकशी करताच बसला धक्का

सरकारी विमानातून प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याला एक अविस्मरणीय अनुभव मिळाला आहे. या दाम्पत्याला कसलीही कल्पना नसताना देखील सहप्रवाशांशिवाय विमानात प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. ...