कॉफी विथ करन

Kareena Kapoor: करीना कपूरचा बॉलिवूडच्या पार्टीबाबत मोठा खुलासा; म्हणाली, पार्टीमध्ये रात्री दोन वाजता…

Kareena kapoor on bollywood party | बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. ...