विद्यार्थ्यांसमोर नवं टेन्शन! कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्याव्या लागणार
विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना कंपन्यांची पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरवात केली. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईनच झाल्या आहेत.(Students who pass the Corona period will have to retake the exam) या ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले. … Read more