Abdul Sattar : अब्दुल सत्तार नावाचा प्राणी मंत्री होतोय हे दुर्दैव; ते यापुर्वीही ‘या’ मंत्र्यांच्या अंगावर धावून गेलेत’
Abdul Sattar : नुकतीच शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव खतगावकर यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याची ही बातमी आहे. या प्रकरणावर आता काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. त्यांनी … Read more