कैराना

जेव्हा पराभव होऊनही जिंकली होती २७ वर्षांची मुलगी, बनली होती पहिली दलित मुख्यमंत्री

डिसेंबर १९८५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात पोटनिवडणुका होत होत्या. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही पश्चिम उत्तर प्रदेशात राजकीय उष्णता जाणवत होती. सलवार सूट ...