Crime News : अरे माझ्या बॉयफ्रेण्डला काय सांगू? टॅक्सीवाल्याशी शरीरसंबंध ठेवताना मानेवर लव्हबाईट, नर्सिंगच्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचा धक्कादायक आरोप

Crime News :  बंगळुरूमधील एका खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीने केलेला सामूहिक बलात्काराचा दावा खोटा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रारंभिक चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज, तसेच दोन्ही पक्षांच्या व्हॉट्सॲप संवादांवरून हा प्रकार संमतीने घडल्याचे उघड झाले. विद्यार्थिनीने तिच्या मानेवर आलेले ओरखडे आणि लव्हबाईट्सवरून प्रियकराला चुकीची माहिती देण्यासाठी ही खोटी कहाणी रचली होती, … Read more

UPSC Success Stories : स्वप्नाला वयाचे बंधन नसते! वयाच्या ४०व्या वर्षी दोन मुलींची आई झाली IAS अधिकारी; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Stories : आज महिला कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. नृत्य, गायन, क्रीडा, व्यवसाय ते प्रशासन प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध केलं आहे. मेहनत, चिकाटी आणि सातत्य या बळावर अनेक महिला आपल्या कुटुंबाचं आणि देशाचं नाव अभिमानाने उजळवत आहेत. त्यातच केरळच्या (Kerala State Region) एका महिलेची जिद्दीची कथा अनेकांना नव्या उर्जेची प्रेरणा देणारी … Read more

Kerala : केरळमध्ये २७ मेला मान्सून पोहोचणार; महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Kerala : यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा जलद गतीने सुरू झाला असून, तो २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षी साधारणतः १ जूनला केरळमध्ये मान्सून पोहोचतो. मात्र यंदा *अंदमान समुद्रात लवकर आगमन झाल्यामुळे संपूर्ण देशात मान्सून लवकर पोहोचण्याचा अंदाज* व्यक्त केला जात आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सूनची लवकर एन्ट्री* … Read more

Disha Salian : अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील केरळ कनेक्शन झालं उघड; गरोदर हत्तीणीसोबत…

Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नवे दावे आणि प्रतिदावे सातत्याने समोर येत आहेत. आता या प्रकरणातील मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट समोर आला असून, त्यात दिशाच्या आत्महत्येसाठी तिच्याच वडिलांना अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार, दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यांच्यासाठी ती आर्थिक मदत करत होती. मात्र, यामुळे तिच्यावर मोठा आर्थिक तणाव … Read more

Kerala : डॉक्टर लघवीला त्रास होतोय, हे बघा काय अडकलंय! वेदना थांबेना, अखेर फायर ब्रिगेडने चिमुकल्याची ‘आग’ थांबवली

Kerala : केरळमधील कासारगोड जिल्ह्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ४६ वर्षीय एका व्यक्तीच्या गुप्तांगात १.५ इंच आकाराचा धातूचा नट अडकला, ज्यामुळे त्याला लघवी करताना गंभीर त्रास होऊ लागला. या व्यक्तीने डॉक्टरांना मदतीसाठी फोन केला, पण डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांना अपयश आले. अखेर, त्या व्यक्तीला दिलासा देण्यासाठी फायर ब्रिगेडला पाचारण … Read more

Kerala : प्रियकराने ब्रेकअप करण्यास नकार दिला; त्यानंतर प्रेयसीने जे केलं ते अत्यंत भयानक होतं

Kerala

Kerala : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील २३ वर्षीय रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी तिरुअनंतपुरम पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शेरोन राज नामक विद्यार्थ्यांचा खून त्याची गर्लफ्रेंड गरिष्मा हिने केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिने शेरोनला १४ ऑक्टोबरला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्याच्या ज्यूसमध्ये कीटकनाशक मिसळून प्यायला दिले. यानंतर शेरोन त्याच्या घरी गेला. परंतु, घरी पोहोचताच त्याची प्रकृती … Read more

Keral : शिक्षणाच्या खर्चासाठी १२ वीची विनिशा विकतेय शेंगदाणे, संघर्षमय कहाणी ऐकून डोळे पाणावतील

keral girl vinisha inspiring story |  चांगले शिक्षण आता खुप महागडे झाले आहे. चांगले शिक्षण मुलांना देणे पालकांसाठी सोपे नसते. त्यासाठी अनेक पालक मेहनत घेताना दिसून येतात. पण चांगल्या शिक्षणासाठी एखादा विद्यार्थी मेहनत घेतोय हे क्वचितच पाहायला मिळत. केरळमध्ये अशीच एक विद्यार्थीनी पाहायला मिळाली आहे. केरळमधील चेरथला येथील विनिशा शिक्षण घेण्यासाठी खुप मेहनत घेत आहे. … Read more

Vegetarian Crocodile : अनंतपद्मनाथ स्वामी मंदिरातील एकमेव शाकाहारी बब्बय्या मगरीचे निधन, प्रसाद खाऊन भरायची पोट

Vegetarian Crocodile

Vegetarian Crocodile : केरळमधील श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिरात राहणाऱ्या ‘शाकाहारी मगर’चे निधन झाले. ‘बबिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मगरीने काल रात्री आपला जीव सोडला. ही मगर गेल्या 70 वर्षांपासून मंदिराच्या तलावात राहत होती. या मगरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही जगातील एकमेव शाकाहारी मगर होती.(Vegetarian Crocodile, Sri Anantapadmanabha Swamy Temple, Babia, Kerala) मंदिरातील नैवेद्य खाऊनच … Read more

Kerala : रिक्षाचालकाचे उजळले नशीब! रात्री झोपताना होता कर्जबाजारी, सकाळी उठला तर झाला होता करोडपती

Lottery

Kerala : लॉटरी म्हटलं की सारा नशिबाचाच खेळ. लॉटरी कुणाचे नशीब उजळवते तर कुणाचे खिसे पार रिकामे करते. मात्र, ज्याचे नशीब उजळते त्याची चांगलीच कमाई होते. अशाच लॉटरीमुळे एका ऑटोरिक्षा चालकाचे नशीब उजळले आहे. केरळ येथील एका ऑटोरिक्षा चालकाला मोठी लॉटरी लागली आहे. एका रात्रीत तो श्रीमंत बनला आहे. लॉटरी जिंकणाऱ्या या व्यक्तीचे नाव अनुप … Read more

Kerala : महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होऊ शकत नाही ; केरळमधील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Court

Kerala : लैंगिक छळाच्या गुन्ह्याबाबत केरळमधील कोर्टाने एक हैराण करणारा निर्णय दिला आहे. एका ७४ वर्षीय व्यक्तीवर केरळमधील एका महिलेने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होऊ शकत नसल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. केरळमधील सिविक चंद्रन हे एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे वय ७४ … Read more