Suryakumar yadav : ‘तो जगातील नंबर १ फलंदाज’, ऑस्ट्रेलियन खेळाडूने ‘या’ भारतीय फलंदाजाचे केले तोंडभरून कौतुक

टी वर्ल्ड कप २०२२ च्या तयारीच्या दरम्यान, भारतीय संघाने १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल यांनी झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याचवेळी, पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने भारताचा अष्टपैलू फलंदाज सूर्यकुमार यादव … Read more