केदार दिघे

बंडखोर एकनाथ शिंदेंना दिघे कुटुंबीयांनी सुनावले; आनंद दिघेंनी गद्दारी सहन केलीच नसती..

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सध्या गुजरातच्या सुरतमध्ये आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ ...