‘RRR’ आणि ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झालेत ‘हे’ ५ बॉलिवूड चित्रपट; कमावणार बक्कळ पैसा?
मागील काही महिन्यांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीने बॉलिवूडमध्ये आपला धबधबा निर्माण केल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. एकामागून एक हिट चित्रपट देत या दाक्षिणात्य सिनेसृष्टीने हिंदी सिनेसृष्टीला मोठे आव्हान दिले आहे. आतापर्यंत आलेल्या ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ नंतर आता ‘केजीएफ २’ (KGF 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत १००० … Read more