AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
आम आदमी पक्ष (AAP): दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरूच आहे. महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे आमदार संपर्कात नसल्याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसनंतर आता दिल्लीतही ऑपरेशन लोटसची चर्चा आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपविरोधात भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली … Read more