केएफसी
ह्युंदाईनंतर केएफसीनेही केले काश्मीरबद्दल ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, भारत सोडून निघून जा तुम्ही
By Tushar P
—
ह्युंदाईच्या पाकिस्तान ट्विटर हँडलवरून अलीकडेच काश्मीरबाबत अशी पोस्ट टाकण्यात आली होती, जी पाहून भारतीयांचा संताप अनावर झाला होता. नेटकऱ्यांनी कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली ...