दानवेंनी वाढदिवसा दिवशीही उद्घव ठाकरेंना सोडले नाही, थेट एकेरीवर उतरत केली घणाघाती टिका
शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर वाढदिवसाच्या दिवशी देखील टीका करणं सोडलं नाही. रावसाहेब दानवे यांनी आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असून देखील त्यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब दानवे … Read more