टोलमाफी संदर्भात नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा; शहरातील टोल माफ होणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यसभेत नितीन गडकरींना थंबीदुराई यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी शहराजवळ एक्स्प्रेस वेवर टोलनाके उभे केल्यानं संबंधित शहरातील नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचं सांगितलं. स्थानिक … Read more