ठाकरे सरकारचा काउंटडाऊन सुरू; नारायण राणेंनी सरकार कोसळण्याची दिली नवी तारीख, म्हणाले…
राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार अशी भविष्यवाणी विरोधी पक्ष नेहमी करतात. सध्या राज्यात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता एक नवी भविष्यवाणी केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध नारायण राणे हा वाद महाराष्ट्र राजकारणात सध्या थांबण्याचे नाव घेत नाही. नारायण राणे नेहमीच कोणत्या ना … Read more