केंद्रसरकार
Delhi: दिल्लीतही फडणवीसांचा दबदबा! गडकरींचे नाव वगळून भाजपने सोपवली मोठी जबाबदारी
By Tushar P
—
दिल्ली(Delhi): महाराष्ट्रात सध्या शिंदे फडणवीस सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात स्थान बळकट झाले आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची ...