ज्युस पिल्यामुळे तोंडापासून ते पोटापर्यंत पडले चट्टे; महिलेचा झाला मृत्यू, परिसरात खळबळ
फळांचा ज्युस पिणे आरोग्यास लाभदायक असते, असे म्हंटले जाते मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका महिलेचा चक्क ज्युस पिल्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली महिला ९३ वर्षांची होती, तिने ज्यूस पिला आणि मृत्यू झाला असे तपासात आढळून आले आहे. गर्ट्रूड एलिझाबेथ मुरिसन मॅक्सवेल नावाची वृद्ध महिला कॅलिफोर्निया येथील ‘एट्रिया पार्क सीनियर लिव्हिंग … Read more