क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल, आता पुरूष आणि महिला एकत्र भिडणार, वाचा कसा असेल फॉरमॅट

वेस्ट इंडिज क्रिकेट (West Indies cricket) आणि कॅरेबियन प्रीमियर लीग एकत्र क्रिकेटचा नवा फॉरमॅट आणण्याच्या तयारीत आहेत. हा फॉरमॅट द सिक्स्टी क्रिकेट पॉवर गेम्स म्हणून ओळखला जाईल. या स्वरूपाच्या पहिल्या आवृत्तीत, पुरुष आणि महिला संघ ६० चेंडूंच्या स्पर्धेत आमनेसामने येतील आणि अशी अपेक्षा आहे की या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटू सहभागी होतील. त्याच वेळी, या … Read more