रस्त्यावर दिसताच केकेला लोकं विचारायचे, तो तुच आहेस ना ‘तडप-तडपवाला?’ वाचा अविस्मरणीय किस्सा

बॉलीवूडचे लोकप्रिय गायक केके यांचे 31 मे रोजी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पत्नी आणि दोन मुले मागे सोडून त्यांनी वयाच्या 53 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे. म्युझिक इंडस्ट्रीपासून बॉलीवूडपर्यंत सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे.(kk-said-why-he-was-staying-away-from-the-limelight-people-used-to-ask) ‘याद आएंगे ये पल’ गाणारा केके(KK) मीडिया आणि पब्लिक इवेंट्सपासून नेहमीच दूर … Read more