Krushna yadav : कमाल; लोणचे विकून अशिक्षित महिलेने उभारले करोडोंचे साम्राज्य, वाचा प्रेरणादायी कहाणी
एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला तर त्याला त्यात यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हेच दिल्लीतील नजफगढ येथे राहणाऱ्या कृष्णा यादव या महिलेने हे सिद्ध केले आहे. त्यांनी एका छोट्या खोलीत लोणचे बनवण्याचे काम सुरू केले आणि आज १०० हून अधिक महिलांना त्या रोजगार देत आहे. आज कृष्णा यादव या महिलेची उलाढाल ५ … Read more