कृष्णधवल चित्रपट
सुनील दत्त यांच्या ‘या’ चित्रपटाची गिनीज बुकमध्ये आहे नोंद, कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल
By Tushar P
—
भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा इतिहास आहे. चित्रपटसृष्टीचा हा इतिहास सोनेरी करण्यात अनेकांचे महत्त्वाचे योगदान आहे. असाच एक अभिनेता होता सुनील दत्त, ज्यांनी 25 मे 2005 ...