कूथाट्टुकुलम

भारतातील आयुर्वेदिक उपचाराने या देशाच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीची दृष्टी आली परत; कौतूक करत म्हणाले..

केनियाचे माजी पंतप्रधान अमोलो ओडिंगा यांच्या मुलीची भारतातील आयुर्वेदिक उपचाराने प्रकृती सुधारली आहे. यावर भारतातील आयुर्वेदाचं त्यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ...