दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य, शाळेत घुसले अन्…

जम्मु काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असलेल्या एका महिला शिक्षिकेची हत्या केली आहे. संबंधित महिला ही पीएम पॅकेजवरुन भरती झाली होती. त्यानंतर तिने कुलगाममध्ये शाळा जॉईन केली होती. (kashmir pandit teacher murder) ही महिला कुलगाममध्‍ये शिक्षिका होती आणि १९९० मध्‍ये पलायन केल्‍यानंतर तिला पुन्‍हा बोलावून पीएम एम्‍प्लॉयमेंट … Read more