कुमार

भरधाव रेल्वेसमोर तरुणाने मारली उडी, प्राणाची बाजी लावत पोलिसाने वाचवला जीव; पहा थरारक व्हिडीओ

कौटुंबिक वादविवादाला कंटाळून आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात एका तरुणाने भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला वाचविण्यासाठी पोलीस कर्मचारी देवासारखे धावून ...