कुनो नॅशनल पार्क

भारतात आणलेल्या परदेशी चित्त्यांना ‘या’ भयंकर गोष्टींपासून धोका, तज्ञांनी व्यक्त केली चिंता

आफ्रिकन देश नामिबियातून(Namibia) विमानात आणलेले आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्ता सामान्यत: मानवांवर हल्ला करत ...