Sambhana Seth: निकटवर्तीच्या निधनानंतर ढसाढसा रडली संभावना सेठी, म्हणाली, तो आमचा सर्वात लाडका..

स्टार्स लोकांचे प्राण्यांशी असलेले प्रेम खूप जुने आहे. इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना नक्कीच काही पाळीव प्राणी आहेत. ते अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्याचवेळी अभिनेत्री संभावना सेठकडे 4 सुंदर कुत्री आहेत ज्यांची नावे कोको, चेरी, कँडी आणि चुनचुन आहेत. Dog, death, Sambhana Seth, video, photo संभावना तिच्या … Read more

Optical Illusions: फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधला तर तुम्ही ‘जिनीअस’, ९९% लोकं झालेत फेल, डोकं चक्रावून जाईल

Optical Illusions, Social Media, Puzzles/ सोशल मीडियावर अनेक मजेदार कोडे शेअर केले जातात. यापैकी ऑप्टिकल इल्यूजन्स (Optical Illusions) खूप व्हायरल आहेत. काही ऑप्टिकल इल्यूजन्स सोडवण्यासाठी, लोक अतोनात प्रयत्न करतात, पण या प्रयत्नात काही लोकच यशस्वी होऊ शकतात. काही ऑप्टिकल इल्यूजन्स तुमच्या मेंदूची चाचणी (Brain Test) घेतात आणि काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. या फोटोमध्ये (Viral Photo) … Read more

अब्दूल सत्तार म्हणाले कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल; एकनाथ शिंदेंनी सांगीतला किस्सा

औरंगाबादच्या सिल्लोड- सायगाव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झालं. शिंदे गटात सामील असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी मोठे स्वागत केले. ते पाहता मुख्यमंत्री सुद्धा भारावून गेले. (Abdul Sattar said that even if the sign of a dog is given, I will be elected) मतदारसंघातील सर्व जाती- धर्मांच्या लोकांचा … Read more

PHOTOS: ‘या’ आहेत जगातील सगळ्यात घातक कुत्र्यांच्या प्रजाती, घेऊ शकतात माणसाचा जीव

पाळीव प्राणी आवडतात? कुत्रा पाळण्याची आवड आहे? मग नक्कीच वाचा. जगात अशा कुत्र्यांच्या १० प्रजाती आढळतात, ज्या अत्यंत धोकादायक आहेत. चला तर पाहुयात. “ग्रेट डॉन” या प्रजातीचा कुत्रा ट्रेनिंगनंतरच पाळला जातो. ट्रेनिंग न देता पाळल्यास तो तुमचा जीव घेऊ शकतो. अत्यंत आक्रमक असणाऱ्या या कुत्र्याला ‘किलिंग मशीन’ म्हणून ओळखले जाते. (These are the most dangerous … Read more

जगातील सगळ्यात वाईट प्राणीसंग्रहालयाचे फोटो व्हायरल, भुकेल्या कुत्र्यापेक्षा कमजोर झालेत वाघ

प्राणीसंग्रहालय

मानवाने आपल्या गरजेनुसार प्राण्यांच्या जीवनात अनेक विघ्न निर्माण केले आहेत. बेसुमार जंगलतोड केल्यामुळे प्राण्यांना राहण्यासाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय अनेक वन्य प्राण्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी प्राणीसंग्रहालयात कैद करून ठेवले जाते. आपल्या नैसर्गिक घरापासून दूर असलेल्या या प्राण्यांना या प्राणिसंग्रहालयात राहावेसे वाटत नाही.(tigers-weaker-than-hungry-dogs-photos-of-worlds-worst-zoo) त्याचा स्वभाव रागीट आणि चिडखोर होतो. पण काही प्राणीसंग्रहालयात त्यांना वाईट स्थितीत … Read more

चांगल्या चांगल्या सरकारी नोकऱ्या सोडून करतीये भटक्या कुत्र्यांची सेवा, दर महिन्याला २० हजारांचा खर्च

कुत्रा

अनेकांना प्राण्यांवर प्रेम आहे, पण अहमदाबादच्या झंखना शाह(Jhankhana Shah) सांगतात की, तिने प्रेमापोटी नव्हे तर त्यांच्या दु:खामुळे प्राण्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले. ४५ वर्षीय झंखनाचे प्राण्यांबद्दलचे प्रेम तिच्या वडिलांना पाहिल्यानंतर आले. आपल्यापैकी अनेकांप्रमाणे तीही आजूबाजूच्या कुत्र्यांना ब्रेड आणि बिस्किटे द्यायची.(leaving-good-government-jobs-to-care-for-stray-dogs) परंतु काही जखमी कुत्र्यांना चालता येत नसल्याने त्यांना अन्न मिळणे कठीण असते, अनेकांना अशा … Read more

हा तर संगतीचा परिणाम, कोंबड्यांसोबत राहून कुत्रा भुंकायचं सोडून देऊ लागला बांग, पहा व्हिडीओ

Dog

असं म्हणतात की संगतीचा प्रभाव प्रत्येकावर कधी ना कधी पडतच असतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत जास्त काळ राहिलात, तर त्याची काही ना काही सवय तुमच्यातही येते आणि तुम्हीही तेच करू लागता. माणुस असो वा प्राणी असो, संगतीचा प्रभाव सर्वांवर पडतो. तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता. ज्यामध्ये कुत्रा (dog) भुंकण्याऐवजी कोंबड्यासारखा … Read more