काय सांगता? दुसऱ्यांदा सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय
अखेर मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने याबद्दल सांगितलं होतं. मागच्याच वर्षी सोनालीने प्रियकर कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बांधली होती. सोनाली कुलकर्णी मागच्या वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बांधली होती. परंतु, या लग्नात सोनाली किंवा कुणालचे आई-वडिल उपस्थित नव्हते. कोरोनामुळे … Read more