लग्नानंतर ३२ वर्षांनी अरूणा इराणींचा मोठा खुलासा, पती कुकू कोहलीने केली होती ‘ही’ मोठी फसवणूक
अरुणा इराणी (Aruna Irani) आणि कुकू कोहली (Kuku Kohli) यांचा विवाह 1990 मध्ये झाला होता. अरुणा इराणी (Aruna Irani) त्या वेळी 40 वर्षांच्या होत्या. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये सेटवर खूप मारामारी व्हायची पण शेवटी दोघे प्रेमात पडले आणि नंतर लग्न झाले.(Aruna Irani’s big revelation was cheated by her husband Kuku Kohli) लग्नाच्या 32 वर्षांनंतर आता अरुणा इराणी … Read more