रेकाॅर्डब्रेक! पुण्यातील ‘या’ किर्तनकाराने सलग १२ तास किर्तन करत केला अनोखा विक्रम; वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद
आजकाल लोक एखाद्या विशिष्ट गोष्टीत आपल्या नावाचा रेकॉर्ड व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड झाले आहेत, पण कीर्तन क्षेत्रात वर्ल्ड रेकॉर्ड झालेले कधी ऐकले आहे का? होय, एका कीर्तनकाराने चक्क १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला आहे. कीर्तन क्षेत्रात रेकॉर्ड करणारे कीर्तनकार हे जुन्नर येथील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावाचे आहेत. … Read more