Salman Khan: आता सलमान बनणार ‘किसी का भाई, किसी का जान’, बॉलीवूडमध्ये ३४ वर्षे होताच केली मोठी घोषणा
Salman Khan,Kisi Ka Bhai…Kisi Ki Jaan,Latest Video,Look/ सलमान खानने (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई…किसी की जान’ (Kissi Ka Bhai… Kissi Ki Jaan) या चित्रपटातील त्याचा पहिला लूक इंटरनेटवर शेअर केला आहे. चित्रपटाचे नाव आधी ‘कभी ईद कभी दिवाळी’ असे होते. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या बहिष्काराच्या राजकारणामुळे कदाचित त्याचे नाव धर्म आणि सण-उत्सवांपासून दूर ठेवले … Read more