मुंबईने संघातून काढताच पोलार्डने घेतली निवृत्ती; म्हणाला, काहीही झालं तरी मुंबईविरूद्ध खेळू शकत नाही
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची रिटेन्शन लिस्ट बाहेर येण्यापूर्वीच मोठा दणका बसला आहे. आयपीएलमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने या स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली आहे, म्हणजेच तो यापुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. 13 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणारा किरॉन पोलार्ड आता संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनला आहे. किरॉन पोलार्डने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर निवृत्तीशी … Read more