किरीट सोमय्या
मुंबई पोलीस आयुक्त शिवसेनेत जाणार? राऊंतांनी लिस्टच काढली अन् भाजपचे दात घशात घातले
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे लवकरच शिवसेनेते प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पांडेंवर टीका ...
“पुढच्या दिड महीन्यात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे शिवसेनेत प्रवेश करणार”
सध्या महाराष्ट्र राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्यांवर हल्ला अशा अनेक घडामोडी लागोपाठ होत ...
‘सोमय्या काय ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरी ती फोडलीच असती’; अभिनेत्रीकडून शिवसैनिकांचे कौतूक
राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर ...
‘एक वेडा ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, तर…’, राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्या यांना लक्ष ...
व्हिडीओत दिसणारी किरीट सोमय्यांची ‘ती’ जखम बनावट? पोलीसांनी उचललंल मोठं पाऊल
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी आता एक नवीन माहिती हाती आली आहे. सोमय्यांच्या जखमेबद्दल पोलिसांना संशय व्यक्त केला ...
किरीट सोमय्या हल्लाप्रकरण! हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम; पोलिस अॅक्शन मोडमध्ये, उचलणार मोठे पाऊल
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी आता एक नवीन माहिती हाती आली आहे. सोमय्यांच्या जखमेबद्दल पोलिसांना संशय व्यक्त केला ...
कोण हा फडतूस रवी राणा? इतक्या दिवस कुठं होता? शिवसेनेचा ढाण्या वाघ कडाडला
राणा दाम्पत्यावरून सध्या महाराष्ट्र राजकारणात चांगलाच वाद पेटला आहे. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या घराबाहेर हनुमान चालीसाचा गोंधळ केला या पार्श्वभूमीवर आता ...
किरीट सोमय्यांची ‘ती’ मागणी दिलीप वळसे पाटलांनी फेटाळून लावली, म्हणाले, सगळं नियमानुसार होईल
राणा दाम्पत्याला अटक झाल्यापासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याने त्यात आणखी भर टाकली. शिवसैनिक आणि सोमय्या यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे ...
देशद्रोही आणि गुन्हेगारांवर एखाद दुसरा दगड पडतोच, राऊतांनी सोमय्यांचा घेतला खरपुस समाचार
काल रात्री जो काही गोंधळ झाला त्यानंतर किरीट सोमय्या ठाकरे सरकारवर बरसले. त्यांनी अनेक गंभीर आरोप लावले. अनेक भाजप नेत्यांनीही त्यांना साथ देत शिवसेनेवर ...
“२४ तासांसाठी पोलिसांना बाजूला ठेवा, मग…; नितेश राणेंची शिवसेनेला थेट धमकी
राज्यातील राजकारण सध्या तापलेले आहेत. गेल्या काही दिवसांत राजकारणात अनेक मोठा घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अशातच राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर ज्या घटना घडल्या त्यांनी ...