Ekanth Shinde : शिंदे मर्द आहेत, तसले बायकी धंदे उद्धव ठाकरेच…; शिंदेगटाचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
eknath shinde group angry on uddhav thackeray | अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे. तसेच निवडणूकीत ठाकरे गटाकडून … Read more