किरण कुमार गांधी

खेळाडूला संघात घ्यायचे नसताना मुद्दाम बोली लावून प्रतिस्पर्धीची पर्स खाली करणारे किरणकुमार गांधी कोण?

सध्या ‘गांधी’ हे नाव जेवढं राजकारणात चर्चेत आहे, तेवढेच क्रिकेटच्या क्षेत्रात देखील चर्चेत येत आहे. आयपीएल लिलावाच्या निमित्ताने या गांधी नावाची चर्चा वारंवार होत ...