अशा प्रकारे केलं होतं कियाराचं टॉपलेस फोटोशुट, फोटोग्राफरने थेट व्हिडीओच शेअर केला
कियारा आडवाणीने (Kiara Advani) टॉपलेस फोटोशूट केले होते. कियारा अडवाणीचे वाळूमधील टॉपलेस फोटोशूट आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच सनी लिओनीनेही (Sunny Leone) न्यूड फोटोशूट केले होते. या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने (Dabboo Ratnani) आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. बॉलिवूडची सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीने टॉपलेस होऊन वाळूत फोटोशूट केले होते. … Read more