किडझानिया
Shah Rukh Khan: चित्रपट फ्लॉप होतायत तरीही शाहरूख कुठून कमावतोय अफाट संपत्ती? काय आहे उत्पन्नाचा सोर्स?
By Tushar P
—
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा गेल्या चार वर्षांपासून एकही चित्रपट आलेला नाही. त्याचवेळी त्याचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ देखील बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. ...




